वाद आणि संवाद या दोन्हीत फार मोठा फरक असतो.*
*कारण वादातून मी योग्य कसा हे सांगीतलं जाते, तर संवादातून योग्य काय आहे हे सांगीतले जाते.*
*लांब धागा व लांब जीभ*
*फक्त समस्याच निर्माण करतात.*
*म्हणूनच धाग्याला गुंडाळून आणि*
*जीभेला सांभाळून ठेवलं पाहिजे.*🙏🙏