Tuesday, 12 December 2023

वाद आणि संवाद

 वाद आणि संवाद या दोन्हीत फार मोठा फरक असतो.* 

*कारण वादातून मी योग्य कसा  हे सांगीतलं जाते, तर संवादातून योग्य काय आहे हे सांगीतले जाते.*

*लांब धागा व लांब जीभ*

*फक्त समस्याच निर्माण करतात.* 

*म्हणूनच धाग्याला गुंडाळून आणि*

*जीभेला सांभाळून ठेवलं पाहिजे.*🙏🙏

वाद आणि संवाद

  वाद आणि संवाद या दोन्हीत फार मोठा फरक असतो .*  *कारण वादातून मी योग्य कसा  हे सांगीतलं जाते, तर संवादातून योग्य काय आहे हे सांगीतले जाते.*...